महाराष्ट्र शासन
शिक्षण संचालनालय
(माध्यमिक व उच्च माध्यमिक)
Skip Navigation Links
शिक्षण संचालनालय(माध्यमिक व उच्च माध्यमिक),पुणे महाराष्ट्र राज्यहिंदी भाषेचा प्रचार करणार्‍या संस्थाना अनुदान
१. सेवेचे नाव/उपक्रम(विषय) हिंदी भाषेचा प्रचार करणार्‍या संस्थाना अनुदान
२. त्याची आवश्यकता काय आहे ?. भूतपूर्व राज्याची जबाबदारी म्हणून हिंदी भाषेच्या प्रचारासाठी शासनाकडून तीन हिंदी संस्थाना अनुदान देण्यात येते.
३. कोणत्या नियमानुसार कार्यवाही केली जाते ?. दरवर्षी शासन मंजुरीने
४. कोणत्या कार्यालयाशी संपर्क करावा ?. स पुस्तक शाखा,माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय ,महाराष्ट्र राज्य ,मध्यवर्ती इमारत,पुणे-१
५. माहितीसाठी अर्ज किती प्रती,कोणाकडे,किती कागदपत्रे जोडावे. सबंधित विभागीय शिक्षण उपसंचालक यांचेकडून माहिती/अर्ज उपलब्ध करून घेऊन विभागीय शिक्षण उपसंचालक यांचेमार्फत शिक्षण संचालनालयाकडे पाठविणे
६. अर्ज कोठे सादर करावा ?. संबंधीत विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय
७. सेवा मिळण्यास कालावधी ?. सबंधित नाही
८. उपक्रमाची माहिती न मिळाल्यास तक्रार निवारणासाठी कोठे अर्ज करावा ?. शिक्षण संचालक(माध्यमिक व उच्च माध्यमिक)शिक्षण संचालनालय,महाराष्ट्र राज्य,मध्यवर्ती इमारत,पुणे-१
योजना
Skip Navigation Links.
माहिती अधिकार
Skip Navigation Links.
शासन निर्णय
Skip Navigation Links.
कार्यालय सूची व दूरध्वनी क्रमांक
Skip Navigation Links.
महत्वाच्या वेबसाईट
Skip Navigation Links.
Best View in Internet Explorer 6 and later. Screen Resolution : 1024 X 786
Copyright © All rights reserved.
Powered by Prabodh Sanganak Seva Kendra