महाराष्ट्र शासन
शिक्षण संचालनालय
(माध्यमिक व उच्च माध्यमिक)
Skip Navigation Links
शिक्षण संचालनालय(माध्यमिक व उच्च माध्यमिक),पुणे महाराष्ट्र राज्य

       माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय हे शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या अधिनस्थ राज्यस्तरीय कार्यालय असून,हे पुणे येथे स्थित आहे. या संचालनालय कडून राज्यातील शालेय शिक्षण विभागाच्या सर्व प्रशासकीय बाबींचे संनियंत्रण केले जाते.याचबरोबर माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातंर्गत येणार्‍या सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा,त्यांचे प्रशासन,आर्थिक बाबी व शैक्षणिक बाबीसंबंधीचे संनियंत्रण या संचालनालयाच्या स्तरावरून केले जाते.

       माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयामार्फत मुख्यालयाच्या ठिकाणी विभागाच्या कामाचे प्रशासनिक,शैक्षणिक व मूल्यमापन या तीन निरनिराळ्या स्तरावरून अंमलबजावणी होते.शिक्षण संचालक यांचेकडून प्रशासकीय कामाचे नियंत्रण व समन्वयन केले जाते.शिक्षण संचालकांना त्यांच्या कामात शिक्षण सहसंचालक,शिक्षण उपसंचालक,सहाय्यक संचालक,सहाय्यक संचालक (लेखा),प्रशासन अधिकारी यांचे सहकार्य असते. राज्यात शैक्षणिक प्रशासनाची त्रिस्तरीय पद्धत अवलंबिली असून ती राज्यस्तर,विभागस्तर व जिल्हास्तर अशी आहे.राज्यात शिक्षण उपसंचालकांचे आठ प्रशासकीय विभाग आहेत.विभागीय शिक्षण उपसंचालक यांना एक सहाय्यक संचालक,शिक्षण उपनिरीक्षक व विज्ञान सल्लागार शैक्षणिक बाबतीत सहाय्य करतात.लेखाविषयक बाबीमध्ये लेखाधिकारी सहाय्य करतात.आस्थापना विषयक संदर्भात कनिष्ट प्रशासन अधिकारी सहाय्य करतात.विभागीय शिक्षण उपसंचालक हे मुख्यत: त्यांच्या विभागातील जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक/निरंतर(प्रौढ शिक्षण))व कनिष्‍ठ महाविद्यालये यासारख्या शासकीय व निमशासकीय शिक्षण कार्यालयाच्या कामकाजांवर नियंत्रण ठेवतात.

योजना
Skip Navigation Links.
माहिती अधिकार
Skip Navigation Links.
शासन निर्णय
Skip Navigation Links.
निकाल व सूचना
Skip Navigation Links.
महाराष्ट्र शासन स्वयं अर्थसहाय्यित शाळा स्‍तापना अर्जाच्‍या संदर्भात
महाराष्ट्र स्वयं अर्थसहाय्यित शाळा २०१३-१४ मंजूरी बाबत निर्णय
  लेखन साधन सामग्री व इतर वस्तू (स्टेशनरी) पुरविण्यासाठी निविदा  
 
  महाराष्ट्र स्वयं अर्थसहाय्यित शाळा (स्थापना व विनियमन ) अधिनियम २०१२ अंतर्गत प्राप्त प्रस्तावावरील छाननी समितीचा प्राथमिक अहवाल -हरकती/आक्षेप घेण्याबाबत प्रसिद्धी  
 
  राजपत्र महाराष्ट्र शासन (महत्वाचे /अतितात्काळ ) स्वंय-अर्थसहय्यित शाळा स्थापना आक्षेप व सूचना दि.१८ एप्रिल २०१३ पर्यंत मागवणे  
 
  बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या कडून उपलब्ध शाळांची यादी  
 
  शिक्षण निरीक्षक (उत्तर) मुंबई यांच्या कडून उपलब्ध शाळांची यादी(घाटकोपर)  
 
  अस्थायी पदांना १ मार्च ,२०१३ ते २८ फेब्रुवारी ,२०१४ पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत (१).  
 
  अस्थायी पदांना १ मार्च ,२०१३ ते २८ फेब्रुवारी ,२०१४ पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत (२).  
 
  जिल्हा तांत्रिक सेवा गट क (शिक्षण) श्रेणी २ मधील जिल्हा परिषद कर्मचारायांची ११९५-३११२२११ आखेर ची हंगामी जेष्ठता ची सूची  
 
  जिल्हा तांत्रिक सेवा गट क (शिक्षण) श्रेणी २ मधील जिल्हा परिषद कर्मचारायांची ११९५-३११२२११ आखेर ची हंगामी जेष्ठता ची सूची चे परिपत्रक .
 
  महाराष्ट्र शासनाने महराष्ट्र अधिनियामांन्वये तयार केलेले (भाग एक ,एक-अ आणि एक-ल
यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यावितिरिक्त )नियम व आदेश इंग्रजी अनुवाद
 
 
  महाराष्ट्र शासनाने महराष्ट्र अधिनियामांन्वये तयार केलेले (भाग एक ,एक-अ आणि एक-ल
यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यावितिरिक्त )नियम व आदेश मराठी अनुवाद.
 
सरळसेवा भरती (२०१2) निवड झालेल्या उमेदवारांची यादी
 
  Exam 03.11.2012 Qualified Candidates for Interview/documet verification.  
  Result Part 1.
  Result Part 2.
  Result Part 3.
  Result Part 4.
  Result Part 5.
  Result Part 6.
  Result Part 7.
 
  प्रवेश आरक्षण प्रक्रियेचे नियमन  
 
  Final Ans Key for Type A  
 
  Final Ans Key for Type B  
 
  Final Ans Key for Type C  
 
  विभागीय परीक्षा - जुलै २०११ व जानेवारी २०१२  
 
 
अंतिम जेष्टाता सूची चे शासन परिपत्रक
पत्र(Covering Letter)
 
अनुकंपा नियुक्तीकरिता प्रतीक्षायादी गट ड
कार्यालय सूची व दूरध्वनी क्रमांक
Skip Navigation Links.
महत्वाच्या वेबसाईट
Skip Navigation Links.
Best View in Internet Explorer 6 and later. Screen Resolution : 1024 X 786
Copyright © All rights reserved.
Powered by Prabodh Sanganak Seva Kendra