महाराष्ट्र शासन
शिक्षण संचालनालय
(माध्यमिक व उच्च माध्यमिक)
Skip Navigation Links
शिक्षण संचालनालय(माध्यमिक व उच्च माध्यमिक),पुणे महाराष्ट्र राज्य

शासन निर्णय
शालेय शिक्षण व क्रीडा विभागा संदर्भातील शासन निर्णय

दिनांकविभागविषय
17/07/2010लेखा विभागराजपत्रित राज्य शासकीय अधिका-यांना नवीन मोटार कार खरेदी करण्यासाठी अग्रिम मंजूर करण्याबाबत
10/06/2010लेखा विभागमोटार सायकल,स्कूटर,मोपेड,सायकल व अपंग राज्य शासकीय कर्माचा-यांसाठी स्वयंचलीत किवा मनुष्य बळाने चालणारी तीन चाकी सायकल खरेदीसाठी शासकीय कर्माचा-यांना मंजूर करावयाच्या अग्रीमाबाबत
19/03/2005माध्यमिक विभागशासकीय कर्माच-यांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी आकस्मिक निकडीच्या प्रसंगी घेतलेल्या खासगी रुग्णालयातील अंतररुग्ण उपचाराच्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतीपुर्तीच्या मंजुरीबाबत
09/02/2005माध्यमिक विभागघर बांधणी अनुज्ञेय महागाई वेतन
17/02/2004माध्यमिक विभागविनाअनुदानित माध्यमिक शाळांना अनुदान देण्यासाठी निर्धारित निकषांमध्ये सुधारणा करून नवीन निकष विहित करणेबाबत.
28/11/2003माध्यमिक विभागकन्याशाळेचे सहशिक्षणाच्या शाळेमध्ये रुपांतर करणे
26/06/2003माध्यमिक विभागपटपडताळणी आणि नैसर्गिक वाढीच्या व ज्यादा प्रवेशामुळे निर्माण होणा-या अतिरिक्त तुकड्या मंजूर करण्याची कार्यपद्धती
11/10/2000माध्यमिक विभागखासगी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना अनुदान देण्यासंबधीच्या धोरणामध्ये सुधारणा करणे.
14/07/2000माध्यमिक विभागअतिरिक्त तुकड्या मंजूर करण्याची कार्यपद्धती
04/07/2000माध्यमिक विभागशासकीय कर्माच-यांना वैद्यकीय सुविधा हृदय शस्त्रक्रिया ,हृदय उपमार्ग शस्त्रक्रिया,अन्जिओप्लास्टी, मूत्रपिंड प्रतिरोपण शस्त्रक्रिया व रक्ताचा कर्करोग यावरील औषधोपचार किंमती औषधे, उपकरणे इत्यादी साठी लागणारा खर्च भागविण्यासाठी कमाल रु. ७५०००/- अग्रीमाची मर्यादा रु. १००००० /- पर्यंत वाढविण्याबाबत.
08/07/1999माध्यमिक विभागघर बांधणी अग्रिम मंजूर करण्याकरिता सुधारित वेतन श्रेणीतील मूळ वेतन विचारात घेण्याबाबत.
06/03/1997माध्यमिक विभागविध्यार्थांच्या गणवेश दरात सुधारणा करणेबाबत
13/08/1996माध्यमिक विभागइयत्ता ५ वी ते १० वी पर्यंतच्या मुलींना शाळेत जाण्याकरता एस.टी. ने मोफत प्रवास करण्याची सवलत देण्याबाबत अहिल्याबाई होळकर मुलींना मोफत प्रवास योजना
10/06/1996माध्यमिक विभागमहाराष्ट्र छात्रसेना योजना
20/02/1996माध्यमिक विभागमाध्यमिक शाळांनी ज्यादा तुकड्या मंजूर करणे / चालू ठेवणे इत्यादीचे निकष
27/09/1995माध्यमिक विभागसामान्य विद्यानिकेतनात रुपांतर करण्याबाबत.
26/09/1995माध्यमिक विभागराज्यात प्रत्येक जिल्ह्यात एक अशा तीस सैनिकी शिक्षण देणा-या शाळा सक्षम स्वयंसेवी संस्थाना १९९६-१९९७ पासून उघडण्यास परवानगी देण्याबाबत.
30/11/1991माध्यमिक विभाग१९९१-९२ या शैक्षणिक वर्षी मंजूर करावयाच्या माध्यमिक शाळांतील ज्यादा तुकड्यायाबाबत
12/05/1989माध्यमिक विभागशासकीय व शासन प्राधिकृत रुग्णालयामध्ये वैद्यकीय उपचार करून घेणे व वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्ती करून मिळणे या सवलती राज्यातील मान्यताप्राप्त व अनुदानित खासगी,प्राथमिक,माध्यमिक उच्च माध्यमिक तांत्रिक शाळा आणि अध्यापक विद्यालये यातील पूर्णवेळ कर्माचा-यांना शासन कर्माचा-याप्रमाणे अनुज्ञेय असल्याबाबत
09/09/1988माध्यमिक विभागशासन मान्य अनुदानित अशासकीय माध्यमिक शाळा उच्च माध्यमिक वर्ग आणि अध्यापक विद्यालये यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्माचा-यांना २० वर्षाच्या अर्ह्ताकारी सेवेनंतर स्वेच्छानिवृत्ती योजना लागू करण्याबाबत
16/07/1976माध्यमिक विभागEstablishment of book in primary school procedure regarding the payment of bills of the text-books purchased by the zilla parishad under the scheme of the
16/07/1976माध्यमिक विभागEstablishment of book-banks in primary schools
29/05/1973माध्यमिक विभागscheme for payment of salaries and allowances to the teaching and non-teaching staff of aided Non-goverment secondary schools through co-operative banks
योजना
Skip Navigation Links.
माहिती अधिकार
Skip Navigation Links.
शासन निर्णय
Skip Navigation Links.
कार्यालय सूची व दूरध्वनी क्रमांक
Skip Navigation Links.
महत्वाच्या वेबसाईट
Skip Navigation Links.
Best View in Internet Explorer 6 and later. Screen Resolution : 1024 X 786
Copyright © All rights reserved.
Powered by Prabodh Sanganak Seva Kendra